Virat Kohli Gift's Bat To Fan: विराट कोहलीने वानखेडे स्टेडियमवर चाहत्याला गिफ्ट केली बॅट, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल खुश

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने सरावानंतर आपल्या एका चाहत्याला स्वत: साईन केेलेली बॅट गिफ्ट केली

Virat Kohli Gift's Bat To Fan

आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium)  मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर बँगलोर (Royal Challengers Bangalore) दरम्यान आयपीएलचा (IPL 2023) सामना होणार आहे. या सामन्यापुर्वी मुंबईतील (Mumbai) चाहत्याला क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) सरावानंतर आपल्या एका चाहत्याला स्वत: साईन केेलेली बॅट गिफ्ट (Bat Gift) केली आहे. याचा व्हिडिओ या चाहत्यांने सोशल मिडियावर टाकला असून लोकांनी विराट कोहलीच्या या कृतीचे कौतृक केले आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now