Virat-Anushka Anniversary: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी खास पद्धतीने साजरी केला लग्नाचा वाढदिवस (पाहा फोटो)
एका जाहिरातीपासून सुरू झालेले हे नाते 11 डिसेंबरला लग्नाच्या बंधनात अडकले. काल या जोडप्याने लग्नाला 6 वर्षे पूर्ण केली.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. दोघांचेही चाहते नेहमीच त्यांची प्रशंसा करतात. एका जाहिरातीपासून सुरू झालेले हे नाते 11 डिसेंबरला लग्नाच्या बंधनात अडकले. काल या जोडप्याने लग्नाला 6 वर्षे पूर्ण केली. काही मिनिटांपूर्वी, या जोडप्याने लग्नाच्या वाढदिवसाचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये हे जोडपे खूप आनंदी दिसत आहेत.
पाहा फोटो -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement