World Test Championship: विराट कोहली आणि अश्विनसह काही भारतीय खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडला रवाना होणार

भारताचे खेळाडू विराट कोहली, रविचंद्रन अश्विन अक्सर पटेल, शार्दुल ठाकुर, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट हे इंग्लंडसाठी उद्या रवाना होणार आहे.

टीम इंडिया (Photo Credit: Twitter/ICC)

World Test Championship: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा (World Test Championship 2023) अंतिम सामना जूनमध्ये रंगणार आहे. ओव्हल येथे भारत (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची घोषणाची घोषणा देखील झाली आहे. या सामन्यासाठी भारताचे खेळाडू विराट कोहली, रविचंद्रन अश्विन अक्सर पटेल, शार्दुल ठाकुर, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट हे इंग्लंडसाठी उद्या रवाना होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement