Virat Kohli आणि Anushka Sharma ने असा थाटात साजरा केला चिमुकली Vamika हीचा पहिला वाढदिवस, पहा पार्टीचे खास Photos
वामिकाच्या या खास दिवसाचे काही फोटो आणि व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा!
विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांची मुलगी वामिका (Vamika) मंगळवारी, 11 जानेवारी रोजी एक वर्षांची झाली. आणि या जोडप्याने तिचा वाढदिवस भव्य पार्टी देत साजरा केला. या पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.
आणखी काही फोटो आणि व्हिडिओ!
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)