Virat Kohli आणि Anushka Sharma लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसले, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
विराट कोहलीचा एका चाहत्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पत्नी अनुष्का शर्मा आणि लहान मुलगी वामिका कोहलीसोबत लंडनच्या विंटर वंडरलँडमध्ये दिसत आहे.
Virat Kohli And Anushka Sharma Viral Video: विश्वचषक 2023 नंतर (ICC World Cup 2023) ब्रेकवर असलेला विराट कोहली (Virat Kohli) लंडनमध्ये (London) आपल्या कुटुंबियांसोबत सुट्टीचा आनंद लुटताना दिसला. त्यांच्या ब्रेक दरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. येथे विराट पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि मुलगी वामिकासोबत दिसत आहे. विराट कोहलीचा एका चाहत्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पत्नी अनुष्का शर्मा आणि लहान मुलगी वामिका कोहलीसोबत लंडनच्या विंटर वंडरलँडमध्ये दिसत आहे. (हे देखील वाचा: Kane Williamson Century: केन विल्यमसनची मोठी कामगिरी, बांगलादेशविरुद्ध ठोकले शतक; विराट कोहलीच्या या विक्रमाशी केली बरोबरी)
पाहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement