Virat Kohli And Anushka Sharma Dancing Video: विराट - अनुष्काने शेअर केला ट्विटरवर डान्सचा भन्नाट फनी व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये अनुष्का आणि विराट एका पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

Virat Kohli And Anushka Sharma

Virat Kohli And Anushka Sharma Dancing Video: अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) डान्सिंगचा एका भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्का आणि विराट एका पंजाबी गाण्यावर (Punjabi Songs) डान्स करताना दिसत आहे. यावेळी डान्स करताना अनुष्काची लाथ लागल्याची अॅक्टिंग विराट कोहली करताना दिसत आहे.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement