Viral Video: हार्दिक पांड्याला शिव्या दिल्यानंतर रोहित शर्माने चाहत्यांना दिला ट्रोल न करण्याचा इशारा, व्हिडिओ व्हायरल

हार्दिक पांड्याने वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध कर्णधार म्हणून पहिल्यांदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले. मात्र त्याला चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. दरम्यान, मॅच दरम्यान रोहित शर्माला चाहत्यांना सांगावे लागले की, त्याला ट्रोल करून नका, पाहा व्हिडीओ

Rohit Sharma Has Intense Chat With Hardik Pandya (PC - X/@Unlucky_Hu)

Viral Video: हार्दिक पांड्याने वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध कर्णधार म्हणून पहिल्यांदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले. मात्र त्याला चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे.  दरम्यान, मॅच दरम्यान रोहित शर्माला चाहत्यांना सांगावे लागले की, त्याला ट्रोल करून नका. हे पाहून सोशल मीडियावर अनेकांनी त्याला लाइक केले. व्हिडीओमध्ये रोहित चाहत्यांना इशारा करतांना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement