Vijay Hazare Trophy 2021: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या आज खेळण्यात आलेल्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात ऋषी धवनच्या हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) संघाने सर्व्हिसेसचा  (Services) 77 धावांनी पराभव केला आणि पहिल्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या उपांत्य फेरी सामन्यात तामिळनाडूने (Tamil Nadu) सौराष्ट्रावर (Saurashtra) दोन गडी राखून मात केली.

तामिळनाडू विरुद्ध सौराष्ट्र

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)