Ranji Trophy 2023-24: विदर्भ रणजी करंडक अंतिम फेरीसाठी पात्र, उपांत्य फेरीत मध्य प्रदेशचा 62 धावांनी केला पराभव
अंतिम फेरीत विदर्भाचा सामना मुंबईशी होणार आहे. उपांत्य फेरीच्या सुरुवातीला विदर्भाची स्थिती चांगली नव्हती पण दुसऱ्या डावात त्यांनी शानदार पुनरागमन केले. आता विदर्भासाठी ही फायनल अवघड असेल कारण मुंबईने 41 वेळा विजेतेपद पटकावले आहे.
Ranji Trophy 2023-24: दुसऱ्या उपांत्य फेरीत विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव केला. यासह विदर्भाने रणजी ट्रॉफी 2023-24 ची अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीत विदर्भाचा सामना मुंबईशी होणार आहे. उपांत्य फेरीच्या सुरुवातीला विदर्भाची स्थिती चांगली नव्हती पण दुसऱ्या डावात त्यांनी शानदार पुनरागमन केले. आता विदर्भासाठी ही फायनल अवघड असेल कारण मुंबईने 41 वेळा विजेतेपद पटकावले आहे. दोन्ही संघांनी गेल्या दोन वर्षांत एकही विजेतेपद पटकावलेले नाही. (हे देखील वाचा: IND vs ENG 5th Test 2024 Preview: पाचव्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून होणार सुरुवात, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण माहिती)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Vijay Karkhanis Dies: मुंबई संघाचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज विजय कारखानीस कलावश; वयाच्या 83 वर्षी निधन
Advertisement
Advertisement
Advertisement