Venkatesh Iyer Playing Cricket In kanchipuram: वेकंटेश अय्यरने कांचिपुरम येथील मंदिरात घेतला क्रिकेटचा आनंद (पाहा व्हिडिओ)
व्यंकटेशने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला.
भारतीय क्रिकेटर व्यंकटेश अय्यर हा आयपीएलच्या हंगामा नंतर सध्या आपल्या शहरात पोहचला आहे. यावेळी कांचीपुरममधील मंदिरात वेद पाठशाळेच्या विद्यार्थ्यांसोबत व्यंकटेशने क्रिकेटचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी पांरपारिक पोषाख परिधान करत क्रिकेट खेळताना दिसला. व्यंकटेशने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)