VEL vs TBL, WT20 Challenge 2022: वेलोसिटीचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्स फलंदाजीला उतरणार; पाहा दोंघांचा प्लेइंग XI
VEL vs TRA, WT20 Challenge 2022: वेलोसिटीची कर्णधार दीप्ती शर्माने नाणेफेक जिंकून स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्सविरुद्ध प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दोन्ही संघात 1-1 बदल करण्यात आले आहेत. वेलोसिटीने पहिला सामना जिंकून फायनलमध्ये प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. तर गतविजेत्या ट्रेलब्लेझर्स संघाला आजचा सामना मोठा फरकाने जिंकणे गरजेचे आहे.
VEL vs TRA, WT20 Challenge 2022: वेलोसिटीची (Velocity) कर्णधार दीप्ती शर्माने (Deepti Sharma) नाणेफेक जिंकून स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्सविरुद्ध (Trailblazers) प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दोन्ही संघात 1-1 बदल करण्यात आले आहेत.
🚨 Toss Update 🚨
Velocity have elected to bowl against Trailblazers.
Follow the match 👉 https://t.co/jOeEhr6UIq #My11CircleWT20C #VELvTBL pic.twitter.com/MmUgjvThPu
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2022
वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स प्लेइंग XI
वेलोसिटी : दीप्ती शर्मा (कर्णधार), स्नेह राणा, शफाली वर्मा, यास्तिका भाटिया, लॉरा वोल्वार्ड, राधा यादव, कॅथरीन (केट) क्रॉस, किरण प्रभू नवगिरे, अयाबोंगा खाका, सिमरन दिल बहादूर, नत्थकन चँथम.
ट्रेलब्लेझर : स्मृती मंधाना (कर्णधार), पूनम यादव, जेमिमाह रॉड्रिग्स, हेली मॅथ्यूज, सोफिया डंकली, राजेश्वरी गायकवाड, अरुंधती रेड्डी, सलमा खातून, रेणुका सिंह, रिचा घोष, एस. मेघना.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 26, 2022 07:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

