VEL vs TBL, WT20 Challenge 2022: तडाखेबाज खेळीनंतर मेघना आउट, पण ट्रेलब्लेझर्सची मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल
Velocity vs Trailblazers, WT20 Challenge 2022: वेलोसिटी संघाविरुद्ध तडाखेबाज खेळी करणारी एस मेघना पॅव्हिलियनमध्ये परतली आहे. स्नेह राणाने मेघनाला झेलबाद करून ट्रेलब्लेझर्सला दुसरा झटका दिला. मेघनाने 47 चेंडूत 73 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान तिने 7 चोउकर आणि 4 षटकार मारले. तसेच मेघना आणि जेमिमाहच्या 113 धावांच्या भागीदारीने संघाची धावसंख्या शंभरी पार नेली.
Velocity vs Trailblazers, WT20 Challenge 2022: वेलोसिटी संघाविरुद्ध तडाखेबाज खेळी करणारी एस मेघना (S Meghana) पॅव्हिलियनमध्ये परतली आहे. स्नेह राणाने (Sneh Rana) मेघनाला झेलबाद करून ट्रेलब्लेझर्सला दुसरा झटका दिला. मेघनाने 47 चेंडूत 73 धावांची शानदार खेळी केली. तसेच मेघना आणि जेमिमाहच्या 113 धावांच्या भागीदारीने संघाला मोट्या धावसंख्येच्या उंबरठ्यावर नेले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)