VEL vs TBL, WT20 Challenge 2022: तडाखेबाज खेळीनंतर मेघना आउट, पण ट्रेलब्लेझर्सची मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल

Velocity vs Trailblazers, WT20 Challenge 2022: वेलोसिटी संघाविरुद्ध तडाखेबाज खेळी करणारी एस मेघना पॅव्हिलियनमध्ये परतली आहे. स्नेह राणाने मेघनाला झेलबाद करून ट्रेलब्लेझर्सला दुसरा झटका दिला. मेघनाने 47 चेंडूत 73 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान तिने 7 चोउकर आणि 4 षटकार मारले. तसेच मेघना आणि जेमिमाहच्या 113 धावांच्या भागीदारीने संघाची धावसंख्या शंभरी पार नेली.

VEL vs TBL, WT20 Challenge 2022: तडाखेबाज खेळीनंतर मेघना आउट, पण ट्रेलब्लेझर्सची मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल
वेलोसिटी महिला टी-20 चॅलेंज 2022 (Photo Credit: Twitter/IPL)

Velocity vs Trailblazers, WT20 Challenge 2022: वेलोसिटी संघाविरुद्ध तडाखेबाज खेळी करणारी एस मेघना (S Meghana) पॅव्हिलियनमध्ये परतली आहे. स्नेह राणाने (Sneh Rana) मेघनाला झेलबाद करून ट्रेलब्लेझर्सला दुसरा झटका दिला. मेघनाने 47 चेंडूत 73 धावांची शानदार खेळी केली. तसेच मेघना आणि जेमिमाहच्या 113 धावांच्या भागीदारीने संघाला मोट्या धावसंख्येच्या उंबरठ्यावर नेले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 26, 2022 08:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).