VEL vs TBL, WT20 Challenge 2022: ट्रेलब्लेझर्सला पहिला धक्का, कर्णधार Smriti Mandhana स्वस्तात आऊट

Velocity vs Trailblazers, WT20 Challenge 2022: वेलोसिटी संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करत ट्रेलब्लेझर्स कर्णधार स्मृती मंधानाला स्वस्तात पॅव्हिलियनची वाट दाखवली आहे. केट क्रॉसच्या गोलंदाजीच्या जाळ्यात स्मृती अडकली आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाउंड्री लाईनवर झेलबाद झाली. स्मृती 5 चेंडू खेळली आणि फक्त एकच धाव करू शकली.

VEL vs TBL, WT20 Challenge 2022: ट्रेलब्लेझर्सला पहिला धक्का, कर्णधार Smriti Mandhana स्वस्तात आऊट
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

Velocity vs Trailblazers, WT20 Challenge 2022: वेलोसिटी संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करत ट्रेलब्लेझर्स कर्णधार स्मृती मंधानाला (Smriti Mandhana) स्वस्तात पॅव्हिलियनची वाट दाखवली आहे. स्मृती फक्त एकच धाव करू शकली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 26, 2022 07:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).