Velocity vs Trailblazers, WT20 Challenge 2022: अयाबोंगा खाकाच्या डावातील 17 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्नेह राणाने झेल घेत जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) 66 धावांवर बाद झाली. यासह ट्रेलब्लेझर्सने (Trailblezrs) तिसरी विकेट 157 धावसंख्येवर गमावली आहे. जेमिमाने 44 चेंडूंच्या खेळीत 7 चौकार आणि 1 षटकार लगावला.
Ayabonga Khaka strikes and gets the wicket of the set batter Jemimah.
Live - https://t.co/FLFvj1HDlk #VELvTBL #My11CircleWT20C pic.twitter.com/675okGlfbn
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)