Veda Krishnamurthy वर कोसळला दुःखाचा डोंगर, आईपाठोपाठ बहिणीचे COVID-19 मुळे निधन

भारतीय महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीच्या आईपाठोपाठ बहीण वत्सला शिवकुमारचे कोविड-19 मुळे निधन झाले आहे. बुधवारी रात्री चिकमकागुरू येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. दोन आठवड्यांपूर्वी कृष्णमूर्तीच्या आईचे या घातक व्हायरसमुळे निधन झालं होते.

वेद कृष्णमूर्ती (Photo Credit: Instagram)

भारतीय महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीच्या (Veda Krishnamurthy) आईपाठोपाठ बहीण वत्सला शिवकुमारचे कोविड-19 मुळे निधन झाले आहे. बुधवारी रात्री चिकमकागुरू येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. दोन आठवड्यांपूर्वी कृष्णमूर्तीच्या आईचे या घातक व्हायरसमुळे निधन झालं होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement