IND vs BAN 2nd ODI Live Update: उमरान मलिकचा भेदक मारा; 151 किमी प्रतितास वेगाने नजमुल हसनला केले क्लीन बोल्ड (Watch Video)

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बांगलादेशचा संघ अडचणीत दिसुन येत आहे. मोहम्मद सिराजनंतर आता उमरान मलिकला विकेट मिळाली आहे.

IND vs BAN 2nd ODI Live Update: उमरान मलिकचा भेदक मारा; 151 किमी प्रतितास वेगाने नजमुल हसनला केले क्लीन बोल्ड (Watch Video)
उमरान मलिक (Photo Credit: PTI)

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे होत आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बांगलादेशचा संघ अडचणीत दिसुन येत आहे. मोहम्मद सिराजनंतर आता उमरान मलिकला (Umran Malik) विकेट मिळाली आहे. उमरान मलिकने नजमुल हुसेन शांतोला 151 किमी प्रतितास वेगाने डिलिव्हरी करून क्लीन बोल्ड केले आहे. त्याचा हा व्हिडीओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पहा व्हिडीओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2022 12:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).