Umran Malik 2.0! काश्मीरचा वेगवान गोलंदाज वसीम बशीर आपल्या घातक गोलंदाजीने फलंदाजांना आणतो अडचणीत, व्हिडीओ होतोय व्हायरल

देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोलंदाजाने आपल्या जलद वेगाने फलंदाजांना अडचणीत आणले आहे.

Photo Credit - Twitter

काश्मीरचा युवा क्रिकेटर वसीम बशीरची (Waseem Bashir) त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे भारतीय क्रिकेटपटू उमरान मलिकशी (Umran Malik) तुलना केली जाते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोलंदाजाने आपल्या जलद वेगाने फलंदाजांना अडचणीत आणले आहे. 22 वर्षीय हा J&K U-25 संघाचा भाग आहे आणि तो 145kmph वेगाने गोलंदाजी करतो.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement