U19 World Cup 2022: भारतीय अंडर-19 संघात कोरोनाची एन्ट्री; कर्णधार यश धुल समवेत पाच खेळाडू COVID-19 पॉझिटिव्ह, BCCI अधिकाऱ्याची माहिती
वेस्ट इंडिजमध्ये अंडर-19 विश्वचषक खेळणाऱ्या टीम इंडिया खेळाडू कोरोनाच्या जाळ्यात सापडले आहेत. कर्णधार यश धुल आणि उपकर्णधार एसके रशीदसह भारताच्या अंडर-19 संघातील सहा खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे. सर्व खेळाडूंना आयसोलेट करण्यात आले आहे. यामुळे बुधवार, 19 जानेवारी रोजी आयर्लंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया निशांत सिंधूच्या नेतृत्वात मैदानात उतरली.
वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) अंडर-19 विश्वचषक खेळणाऱ्या टीम इंडिया (Team India) खेळाडू कोरोनाच्या जाळ्यात सापडले आहेत. कर्णधार यश धुल (Yash Dhull) आणि उपकर्णधार एसके रशीदसह भारताच्या अंडर-19 संघातील सहा खेळाडूंना कोरोनाची (Coronavirus) बाधा झाली आहे. सर्व खेळाडूंना आयसोलेट करण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)