Trisha Gongadi: महिला अंडर 19 विश्वचषकात त्रिशा गोंगाडीची मोठी कामगिरी; 'असा' विक्रम करणारी ठरली पहिली खेळाडू
महिला अंडर 19 विश्वचषकाच्या इतिहासातील पहिले शतक झळकावून त्रिशा गोंगाडीने तिच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.
ICC Under 19 Womens T20 World Cup 2025: महिला अंडर 19 विश्वचषकाच्या इतिहासातील पहिले शतक झळकावून त्रिशा गोंगाडीने(Trisha Gongadi) तिच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. त्रिशा 56 चेंडूंमध्ये 6 षटकार आणि 13 चौकारांच्या जोरावर 110 धावा केल्या. तिच्या नंतर जी कमालिनी हिने सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. महिला अंडर 19 विश्वचषकाच्या इतिहासात वैयक्तिक शतक झळकावणारी त्रिशा गोंगाडी पहिली खेळाडू ठरली आहे. महिला अंडर 19 विश्वचषकात भारतीय संघ आत्तापर्यंत सर्वात मजबूत संघ राहिला आहे. (India Women U19 vs Scotland Women U19 Scorecard: भारतीय संघाचे स्कॉटलंड पुढे 209 धावांचे मोठे आव्हान; गोंगडी त्रिशाची झुंजार शतकी खेळी, जी कमलिनीचे अर्धशतक)
Highest Individual scores at Women's U19 World Cup:
110* (59) - Gongadi Trisha 🇮🇳 vs SCO 🏴, today
93 (56) - Grace Scrivens 🏴 vs IRE 🍀, 2023
92* (57) - Shweta Sehrawat 🇮🇳 vs SA 🇿🇦, 2023
India's Gongadi Trisha becomes the first ever U19 Women's WC centurion!#U19T20WorldCup pic.twitter.com/oO7Z8V96k6
— The Stats Kid (@TheStatsKid1523) January 28, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2025 02:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

