India Women U19 vs Scotland Women U19 Scorecard: भारतीय संघाचे स्कॉटलंड पुढे 209 धावांचे मोठे आव्हान; गोंगडी त्रिशाची झुंजार शतकी खेळी, जी कमलिनीचे अर्धशतक
आजच्या सामन्यात भारत महिला अंडर 19 संघाचा स्कॉटलंड महिला अंडर 19 संघ आमनेसामने आहेत. हा सामना क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे होणार आहे.
ICC Under 19 Womens T20 World Cup 2025 India Women U19 vs Scotland Women U19 Live Scorecard: आयसीसी महिला अंडर 19 टी-20 विश्वचषक 2025 च्या आजच्या सामन्यात मंगळवारी 28 जानेवारी रोजी भारतीय महिला अंडर 19 संघाचा स्कॉटलंड महिला अंडर 19 संघासोबत (IND-W vs SCO-W) सामना होत आहे. हा सामना क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे खेळवला जात आहे. स्कॉटलंड महिला संघाने नाणेफेक जिंकूण गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यावर भारताच्या फलंदाजांनी स्कॉटलंडच्या खेळाडूंचा अक्षरश: घाम काढला. अवघा 1 बळी देत भरताने स्कॉटलंड पुढे 209 धावांचा मोठा डोंगर उभा केला आहे. जी कमलिनीने अर्धशतक करत मैसी मॅसेरा हिच्या गोलंदाजी वर आऊट झाली. तर गोंगडी त्रिशाची झुंजार शतकी खेळी केली.
भारतीय संघाचे स्कॉटलंड पुढे 209 धावांचे मोठे आव्हान
Team India posted a mammoth total of 208 runs as Gongadi Trisha played an unbeaten knock of 110 runs off 59 balls against Scotland in ICC U-19 Women’s T20 World Cup 🇮🇳🏴
📸: Disney+Hotstar#Cricket pic.twitter.com/UDJdR852bI
— InsideSport (@InsideSportIND) January 28, 2025
गोंगडी त्रिशाने शतकी खेळी करत तिच्या नावे मोठा विक्रामाची नोंद केली आहे. महिला अंडर-१९ विश्वचषकात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 28, 2025 01:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

