Virat Kohli याची नेट्समध्ये चौकार आणि षटकारांची बरसात; पाहून शाहिद आफ्रिदी झाला खुश, म्हणाला- “महान खेळाडू सरावातही...”

आफ्रिदीने विराटचे कौतुक केले आणि लिहिलं, “समर्पण पाहून आनंद झाला. एक महान खेळाडू सराव मध्ये नेहमी 100% देतो!!”

विराट कोहली, शाहिद आफ्रिदी (Photo Credit: Twitter, Instagram)

विराट कोहलीने (Virat Kohli) आयपीएलमध्ये (IPL) हैदराबाद (SRH) विरुद्ध आरसीबी  (RCB) सामन्यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात तो जबरदस्त फलंदाजीचा सराव करताना दिसत होता, कोहलीने शेअर केलेल्या व्हिडिओवर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) प्रतिक्रिया दिली आणि लिहिलं, “समर्पण पाहून आनंद झाला. एक महान खेळाडू सराव मध्ये नेहमी 100% देतो!!”

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)