Trademark Dravid cut: समित द्रविडच्या क्लासिक कॅट शॉटने करुन दिली राहुलची आठवण

समितच्या खेळीमध्ये राहुल द्रविडचे छबी असल्याचे अनेकांचे मत आहे. समितने खेळलेल्या द्रविडच्या ट्रेडमार्क शॉटने अनेकांचे लक्ष वेधले.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मोठा मुलगा समित द्रविड याची अंडर-19 विनू मांकड स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे. राहुल द्रविडच्या मोठ्या मुलाने अंडर-19 क्रिकेटमध्ये प्रवेश केला आहे.  समितच्या खेळीमध्ये राहुल द्रविडचे छबी असल्याचे अनेकांचे मत आहे. समितने खेळलेल्या द्रविडच्या ट्रेडमार्क शॉटने अनेकांचे लक्ष वेधले.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement