IND vs NZ 3rd T20 2022: ओल्या मैदानामुळे टॉसला उशीर, टीम इंडियाचे लक्ष टी-20 मालिका जिंकण्याकडे

टीम इंडिया नेपियरच्या मॅक्लीन पार्कवर उतरेल तेव्हा मालिका जिंकण्याकडे लक्ष असेल.

Photo Credit - Twitter

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज मंगळवारी (22 नोव्हेंबर) होणार आहे. टीम इंडिया नेपियरच्या मॅक्लीन पार्कवर उतरेल तेव्हा मालिका जिंकण्याकडे लक्ष असेल. दरम्यान, ओल्या मैदानामुळे टॉसला उशीर होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement