CSK vs GT, IPL Final 2023: मुसळधार पावसामुळे टॉसला विलंब, शुभमन गिल आणि मोहम्मद शमीने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये घेतला गारपिटीचा आनंद (Watch Video)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. अहमदाबादमध्ये हलका पाऊस सुरू झाला आहे. कव्हर्स जमिनीवर आले आहेत. पाऊस असाच सुरू राहिल्यास नाणेफेकीला थोडा विलंब होऊ शकतो.

CSK vs GT, IPL Final 2023: मुसळधार पावसामुळे टॉसला विलंब, शुभमन गिल आणि मोहम्मद शमीने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये घेतला गारपिटीचा आनंद (Watch Video)

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या (IPL 2023) मोसमातील दुसरा अंतिम सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans vs Chennai Super King) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. अहमदाबादमध्ये हलका पाऊस सुरू झाला आहे. कव्हर्स जमिनीवर आले आहेत. पाऊस असाच सुरू राहिल्यास नाणेफेकीला थोडा विलंब होऊ शकतो. या दरम्यान, शुभमन गिल आणि मोहम्मद शमीने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गारपिटीचा आनंद घेतला आहे. यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 28, 2023 07:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).