Tokyo Olympics 2020: क्वार्टर फायनल सामन्यापूर्वी PV Sindhu हिच्यासाठी मिताली राजने दिला विशेष मेसेज, पाहा काय म्हणाली टीम इंडिया कर्णधार
टोकियो 2020 मध्ये आगामी उपांत्यपूर्व फेरी सामन्यापूर्वी टीम इंडिया महिला एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार मिताली राजने भारतीय शटलर पीव्ही सिंधूसाठी खास संदेश आहे. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिक्फेल्डचा पराभव केला आणि एकेरी बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. सिंधूपुढे उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुची हिचे कडवे आव्हान असणार आहे.
Tokyo Olympics 2020: टोकियो 2020 मध्ये आगामी उपांत्यपूर्व फेरी सामन्यापूर्वी टीम इंडिया (Team India) महिला एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) भारतीय शटलर पीव्ही सिंधूसाठी (PV Sindhu) खास संदेश आहे. सिंधूपुढे उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुची हिचे कडवे आव्हान असणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement