आजच्या दिवशी Sachin Tendulkar ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केल होत अलविदा, आपल्या भाषणात झाला होता भावूक (Watch Video)
सचिनला निवृत्त होऊन 9 वर्षे झाली, पण आजही तो क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य करतो.
क्रिकेट जगतातील अव्वल खेळाडू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) या दिवशी 2013 मध्ये आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला निरोप दिला होता. त्याने शेवटची कसोटी मुंबईत वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली आणि यासोबतच तो दिवस इतिहासात गेला. सचिनला निवृत्त होऊन 9 वर्षे झाली, पण आजही तो क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. 24 वर्षे क्रिकेटच्या मैदानात आयुष्याचा बहुतांश काळ घालवणारा सचिन जेव्हा निवृत्त झाला तेव्हा त्याच्या फेअरवेल भाषणात तो खुप भावूक झाला होता.
पहा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement