NZ vs AFG World Cup 2023 Free Live Streaming Online: आज न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान आमने-सामने, एका क्लिकवर जाणून घ्या कधी, कुठे पाहणार लाइव्ह
आयसीसी विश्वचषक 2023 च्या 16व्या सामन्यात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे (NZ vs AFG) संघ आमनेसामने येतील. अशा स्थितीत या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध न्यूझीलंडचा वरचष्मा असेल.
चेन्नईतील एमए चिदंबरम क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बुधवारी (18 ऑक्टोबर) आयसीसी विश्वचषक 2023 च्या 16व्या सामन्यात न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचे (NZ vs AFG) संघ आमनेसामने येतील. अशा स्थितीत या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध न्यूझीलंडचा वरचष्मा असेल. न्यूझीलंडचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने इंग्लंड, नेदरलँड आणि बांगलादेश यांना पराभूत करत वर्ल्ड कपमध्ये सलग तीन सामने जिंकले आहेत. बांगलादेश आणि भारताविरुद्धचे पहिले दोन सामने गमावल्यानंतर अफगाणिस्तानने तिसर्या सामन्यात इंग्लंडचा पराभव करून विश्वचषकाच्या इतिहासात दुसरा विजय नोंदवला. दरम्यान, दरम्यान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान (NZ vs AFG) यांच्यातील सामना चेन्नईतील एमए चिदंबरम क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.00 वाजता खेळला जाईल. तुम्ही या सामन्याचे Disney + Hotstar वर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर तुम्ही या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.
🇳🇿🆚🇦🇫
As New Zealand challenges Afghanistan to a tough fight, fans are in for a treat! 🏏
Tune-in to #NZvAFG in #WorldCupOnStar
Today, 12:30 PM onwards | Star Sports Network#Cricket #CWC23 pic.twitter.com/OZgBcHlZoS
— Star Sports (@StarSportsIndia) October 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 18, 2023 12:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

