TNPL Schedule 2021: तामिळनाडू प्रीमियर लीगचे काउंटडाउन सुरु, ‘या’ तारखेपासून रंगणार दक्षिणी राज्यात रंगणार टी-20 लीगचा थरार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
तामिळनाडू प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामासाठीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. राज्य सरकारकडून सर्व मंजुरी मिळाल्यानंतर तामिळनाडू प्रीमियर लीग 2021 ची पाचवी आवृत्ती 19 जुलैपासून सुरू होणार असून अंतिम सामना 15 ऑगस्ट रोजी रंगणार आहे. लीगचे सर्व 28 सामने चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. जाणून घ्या या राज्यस्तरीय टी-20 लीगचे संपूर्ण वेळापत्रक.
तामिळनाडू प्रीमियर लीगच्या (Tamil Nadu Premier League) यंदाच्या हंगामासाठीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. राज्य सरकारकडून सर्व मंजुरी मिळाल्यानंतर तामिळनाडू प्रीमियर लीग 2021 ची पाचवी आवृत्ती 19 जुलैपासून सुरू होणार असून अंतिम सामना 15 ऑगस्ट रोजी रंगणार आहे. लीगचे सर्व 28 सामने चेन्नईच्या (Chennai) एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) खेळले जाणार आहेत. असे आहे या राज्यस्तरीय टी-20 लीगचे संपूर्ण वेळापत्रक:
Ready Da Ready Da.. #TNPL Coming 🔜
Mark your calendar, action starts on Jul 19th! 🗓️#NammaPasangaNammaGethu #TNPL2021 pic.twitter.com/vQ6490gJ0b
— TNPL (@TNPremierLeague) July 8, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 15, 2021 04:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

