Ishan Kishan Double Century Video: अश्या प्रकारे ईशान किशनने केले द्विशतक, बांगलादेशच्या गोलंदाजांची केली धुलाई, पहा Highlights

ईशान किशन सर्वात वेगवान द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने 126 चेंडूत 210 धावांची खेळी केली.

Ishan Kishan (Photo Credit - Twitter)

Ishan Kishan Double Century: बिहारमध्ये जन्मलेला इशान किशन (Ishan Kishan) हा आज भारतीय क्रिकेटमधील एक प्रसिद्ध खेळाडू आहे, ज्यासाठी तो त्यावर्षी पूर्ण चर्चेत होता, आता अधिक चर्चेत आहे, जो सर्वात वेगवान द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने 126 चेंडूत 210 धावांची खेळी केली. त्यानंतर तो जगातील मोजक्या फलंदाजांपैकी एक बनला आहे कारण हा पराक्रम करणारा तो चौथा भारतीय फलंदाज आहे. आणि जगातील सातवा फलंदाज आहे. या सामन्यात त्यांने गोलंदाजाला चांगलाच धुतला ज्याचा व्हिडिओ तुम्ही येथे पाहू शकता.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement