Rohit Sharma-Yogesh Patel च्या फोटोत रोहितच्या खांद्यावर तिसरा हात कुणाचा? T20 World Cup 2024 नंतर क्लिक केलेला फोटो चर्चेत

2019 मध्ये ICC Cricket World Cup दरम्यान इंग्लंडच्या रस्त्यावर फिरताना Rishabh Pant च्या खांद्यावर तिसरा हात स्पॉट झाला होता.

रोहित शर्मा चा Swami Vivekananda International School,चे डिरेक्टर Yogesh Patel यांच्यासोबतचा एक फोटो वायरल होत आहे. ज्यामध्ये रोहितच्या खांद्यावर तिसरा हात स्पॉट करण्यात आला आहे. रोहितचा हा फोटो पाहून त्याचे चाहते बुचकळ्यात पडले आहेत. अशाच प्रकारचा फोटो 2019 मध्ये ICC Cricket World Cup दरम्यान इंग्लंडच्या रस्त्यावर फिरताना Rishabh Pant च्या खांद्यावर तिसरा हात स्पॉट झाला होता.

चर्चा त्या गूढ हाताची

चाहते बुचकळ्यात

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)