IND vs NZ 3rd ODI Live Update: टीम इंडियाला तिसरा धक्का, Rishabh Pant पुन्हा अपयशी
भारताच्या प्लेइंग 11 मध्ये पुन्हा ऋषभ पंतला संधी देण्यात आली पण या सामन्यातही तो अपयशी ठरला
IND vs NZ: तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात आज टीम इंडिया न्यूझीलंडसमोर (IND vs NZ) आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली आणि टीम इंडियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या प्लेइंग 11 मध्ये पुन्हा ऋषभ पंतला संधी देण्यात आली पण या सामन्यातही तो अपयशी ठरला. ऋषभ पंत (Rishabh Pant) खराब शॉट खेळून अवघ्या 10 धावा करून बाद झाला.
Tags
Ind
IND Vs NZ
IND vs NZ 3rd ODI 2022
IND vs NZ ODI
IND vs NZ ODIis
India
India Vs New Zealand
India Vs New Zealand ODIs
Kane Williamson
new zealand
NZ
ODI Series
Rishabh Pant
Rishah Pant Wicket
Shikhar Dhawan
ऋषभ पंत
ऋषभ पंत विकेट
केन विल्यमसन
तिसरा वनडे सामना
न्यूझीलंड
प्लेइंग-11
भारत
भारत विरुद्ध न्यूझीलँड
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी-20 सामना प्लेइंग-11
वनडे
शिखर धवन
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement