IND-W vs SA-W T20 Tri-Series Live Score: टीम इंडियाला तिसरा मोठा झटका, कर्णधार हरमनप्रीत कौर 21 धावा करुन बाद

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा अंतिम सामना खेळला जात आहे.

हरमनप्रीत कौर (Photo Credit: Twitter/ICC)

टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज T20 तिरंगी मालिकेचा अंतिम सामना खेळला जात आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा अंतिम सामना खेळला जात आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, टीम इंडियाला तिसरा मोठा झटका बसला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर 21 धावा करुन बाद झाली आहे. टीम इंडियाचा स्कोर 70/3 आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement