ENG vs SL ICC World Cup 2023 Live Streaming: इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात होणार चुरशीची लढत, कसा घेणार सामन्याचा आनंद? घ्या जाणून

दोन्ही देशांमधला विश्वचषकातील महत्त्वाचा सामना आज दुपारी 2 वाजल्यापासून बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

ENG vs SL ICC World Cup 2023 Live Streaming: इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात होणार चुरशीची लढत, कसा घेणार सामन्याचा आनंद? घ्या जाणून
ENG vs SL (Photo Credit - Twitter)

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) 25व्या सामन्यात इंग्लंड आणि श्रीलंका (ENG vs SL) संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही देशांमधला विश्वचषकातील महत्त्वाचा सामना आज दुपारी 2 वाजल्यापासून बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. डाय स्कोअरिंग सामने सहसा बंगळुरू स्टेडियममध्ये पाहिले जातात. येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या विश्वचषक सामन्यात सुमारे 700 धावा झाल्या होत्या. अशा स्थितीत या सामन्यात इंग्लिश फलंदाज श्रीलंकेच्या गोलंदाजांवर मात करण्याची शक्यता आहे. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर पाहता येईल. तसेच इतर अनेक भाषांमध्ये स्टार स्पोर्ट्सच्या सर्व चॅनेलवर चाहत्यांना जागतिक सामन्यांचा आनंद घेता येईल. चाहत्यांना डिस्ने प्लस हॉटस्टारवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2023 01:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).