IPL मधून निवृत्तीवर MS Dhoni ने लावला फुल-स्टॉप, म्हणाला; “पुढच्या हंगामात तुम्ही मला पिवळ्या रंगात...”
गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला एमएस धोनी (MS Dhoni) पुढील वर्षी आयपीएल मधूनही निवृत्त होणार असल्याची अफवा पसरली आहे. यावर स्वतः चेन्नई सुपर किंग्स कर्णधाराने मौन सोडले आणि अटकळ्यांवर फुल-स्टॉप लावला. “पुढच्या हंगामात तुम्ही मला पिवळ्या रंगात पहाल पण मी CSK कडून खेळणार की नाही हे माहित नाही. बरीच अनिश्चितता आहे”
गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला एमएस धोनी (MS Dhoni) पुढील वर्षी आयपीएल मधूनही निवृत्त होणार असल्याची अफवा पसरली आहे. यावर स्वतः चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) कर्णधाराने मौन सोडले आणि अटकळ्यांवर फुल-स्टॉप लावला. “पुढच्या हंगामात तुम्ही मला पिवळ्या रंगात पहाल पण मी CSK कडून खेळणार की नाही हे माहित नाही. बरीच अनिश्चितता आहे, दोन नवीन संघ येत आहेत, रिटेन्शन नियम काय आहेत माहित नाही.”
"You'll see me in yellow next season but whether I'll be playing for CSK you never know. There are a lot of uncertainties coming up, two new teams are coming, we don't know what the retention rules are and so on." - THALA#CSKvPBKS #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/FwfctwMSNo
— Chennai Super Kings - Mask P😷du Whistle P🥳du! (@ChennaiIPL) October 7, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2021 03:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

