Virat Kohli Asks for Privacy: विराटच्या हॅाटेल रुमचा व्हिडीओ झाला व्हायरल, पोस्ट शेअर करुन व्यक्त केला संताप (Watch Video)
दरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला असुन टी-20 विश्वकप (T20 WC 2022) खेळत आहे. यामध्ये विराट कोहलीच्या हॅाटेल रुमचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विराटा कोहलीचा (Virat Kohli) चाहता वर्ग प्रंचड मोठा आहे त्याच्या लाईफस्टाईल पासुन त्याच्या खाजगी गोष्टी पर्यत त्याच्या आवडी - निवडी गोष्टी चांहत्याना जाणून घ्यायला आवडता. दरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला असुन टी-20 विश्वकप (T20 WC 2022) खेळत आहे. यामध्ये विराट कोहलीच्या हॅाटेल रुमचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर त्याने सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. त्याने त्याच्या आणि इतर खेळाडूंच्या गोपनीयतेचा आदर करण्यास सांगितले आहे.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 31, 2022 10:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

