IND vs SA 2nd T20I Live Update: 15 षटकांचा असेल सामना, दक्षिण आफ्रिकेला मिळाले 152 धावांचे लक्ष्य
दोन्ही संघांमधला हा सामना गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (12 डिसेंबर) खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधला हा सामना गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने 19.3 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 180 धावा केल्या होत्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेला 15 षटकांत 152 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
Tags
Akshar Patel
Arshdeep Singh
Avesh Khan
Deepak Chahar
Ishan Kishan
Jitesh Sharma
KL Rahul
Kuldeep Yadav
Mohammad Siraj
Mukesh Kumar
ODI Team
Rajat Patidar
Ravi Bishnoi
Ravindra Jadeja
Rinku Singh
Rituraj Gaikwad
Ruturaj Gaikwad
Sai Sudarshan
Sanju Samson
Shreyas Iyer
Shubman Gill
SURYAKUMAR YADAV
T20 Team
Tilak Verma
Washington Sundar
Yashasvi Jaiswal
Yuzvendra Chahal
अक्षर पटेल
अर्शदीप सिंग
आवेश खान
इशान किशन
ऋतुराज गायकवाड
एकदिवसीय संघ
कुलदीप यादव
केएल राहुल
जितेश शर्मा
टिळक वर्मा
टी-20 संघ
दीपक चहर
मुकेश कुमार
मोहम्मद सिराज
यशस्वी जैस्वाल
युझवेंद्र चहल
रजत पाटीदार
रवी बिश्नोई
रवींद्र जडेजा
रिंकू सिंग
रुतुराज गायकवाड
वॉशिंग्टन सुंदर
शुभमन गिल
श्रेयस अय्यर
संजू सॅमसन
साई सुदर्शन
सूर्यकुमार यादव
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement