World Cup 2023 Final: भारत - ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामन्यात मैदानात शिरकाव करणाऱ्या व्यक्तीला एक दिवसाची पोलीस कोठडी

विराट कोहली मैदानावर फलंदाजी करत असताना एक चाहता मैदानावर आला. चाहता मैदानावर आल्याने काही काळ स्टेडियमवर तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.

काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आयसीसी विश्वचषक फायनल सामन्यादरम्यान मैदानात घुसल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या या व्यक्तीला आता न्यायालयाने उद्या, 21 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एक दिवसीय कोठडी सुनावली आहे. विराट कोहली मैदानावर फलंदाजी करत असताना एक चाहता मैदानावर आला. चाहता मैदानावर आल्याने काही काळ स्टेडियमवर तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement