Virat Kohli Hotel Room Leaked Video: विराट कोहलीच्या हॉटेलच्या रूमचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या हाॅटेल कर्मचाऱ्याला केले निलंबित

हॉटेलच्या रूमचा व्हिडीओ लीक झाल्यानंतर विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) दोघानी संताप व्यक्त केला.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) हॉटेलच्या रूमचा व्हिडीओ लीक झाल्यानंतर विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) दोघानी संताप व्यक्त केला. दोघांनी आपल्या सोशल मीडिया द्वारे प्रतिक्रिया दिली. पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहलीच्या हॉटेलच्या रूमचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या हाॅटेल कर्मचाऱ्यांला निलंबित करण्यात आले आहे. हॉटेलने एका निवेदनात म्हटले आहे. 'आम्ही सहभागी पाहुण्यांची अनारक्षितपणे माफी मागतो आणि ही एक वेगळी घटना राहिल याची खात्री करण्यासाठी आवश्यक पावले उचलत राहू.'

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement