Virat Kohli Hotel Room Leaked Video: विराट कोहलीच्या हॉटेलच्या रूमचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या हाॅटेल कर्मचाऱ्याला केले निलंबित
हॉटेलच्या रूमचा व्हिडीओ लीक झाल्यानंतर विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) दोघानी संताप व्यक्त केला.
- Read in
- मराठी
विराट कोहलीच्या (Virat Kohli) हॉटेलच्या रूमचा व्हिडीओ लीक झाल्यानंतर विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) दोघानी संताप व्यक्त केला. दोघांनी आपल्या सोशल मीडिया द्वारे प्रतिक्रिया दिली. पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहलीच्या हॉटेलच्या रूमचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या हाॅटेल कर्मचाऱ्यांला निलंबित करण्यात आले आहे. हॉटेलने एका निवेदनात म्हटले आहे. 'आम्ही सहभागी पाहुण्यांची अनारक्षितपणे माफी मागतो आणि ही एक वेगळी घटना राहिल याची खात्री करण्यासाठी आवश्यक पावले उचलत राहू.'
Crown, Perth’s official statement post a staff recorded the videos of #ViratKohli𓃵’s hotel room. #breachofprivacy #privacy #T20WorldCup pic.twitter.com/aO7cfUxMNV
— Bhrigu Bagga (@BaggaBhrigu) October 31, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 31, 2022 03:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

