IND vs NZ 3rd ODI Live Update: टीम इंडियाला चौथा धक्का, पंतपाठोपाठ सूर्याही परतला माघारी

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली आणि टीम इंडियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

IND vs NZ 3rd ODI: तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात आज टीम इंडिया न्यूझीलंडसमोर (IND vs NZ) आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली आणि टीम इंडियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, टीम इंडियाच्या सातत्याने विकेट पडत आहेत भारताला चौथा धक्का लागला असुन पंतपाठोपाठ सूर्याही माघारी परतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement