MI vs LSG IPL 2023 Eliminator Live Score Update: मुंबई संघाला पहिला धक्का, सलामीवीर रोहित शर्मा 11 धावा करुन बाद
हा सामना चेन्नई (Chennai) येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) खेळवला जात आहे. हा सामना दोन्ही संघांच्या अंतिम सामन्यासारखा आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2023 चा (IPL 2023) एलिमिनेटर सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यात होत आहे. हा सामना चेन्नई (Chennai) येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) खेळवला जात आहे. हा सामना दोन्ही संघांच्या अंतिम सामन्यासारखा आहे. दोन्ही संघांमध्ये आज रोमांचक सामना रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ गुजरात टायटन्ससोबत (Gujarat Titans) दुसरा क्वालिफायर खेळेल. दरम्यान, मुंबईने टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना मुंबईच्या संघाला पहिला धक्का लागला आहे. मुंबईचा स्कोर 30/1
Tags
Akash Madhwal
Cameron Green
Chris Jordan
Deepak Hooda
IPL 2023
IPL 2023 Eliminator
Ishan Kishan
Jason Behrendorff
Krishnappa Gautam
Krunal Pandya
Kumar Karthikeya
Lucknow Super Giants
Lucknow Super Giants vs Mumbai Indians
Marcus Stoinis
MI vs LSG
Mohsin Khan
Mumbai Indians
Naveen-ul-Haq
Nehal Vadhera
Nicholas Pooran
Piyush Chawla
Prerak Mankad
Quinton de Kock
Ravi Bishnoi
Rohit Sharma
SURYAKUMAR YADAV
Tim David
Yash Thakur
आकाश मधवाल
आयपीएल 2023
आयपीएल 2023 एलिमिनेटर
इशान किशन
एमआय विरुद्ध एलएसजी
कुमार कार्तिकेय
कृणाल पंड्या
कृष्णप्पा गौतम
कॅमेरून ग्रीन
क्विंटन डी कॉक
ख्रिस जॉर्डन
जेसन बेहरेनडॉर्फ
टिम डेव्हिड
दीपक हुडा
नवीन-उल-हक
निकोलस पूरन
नेहल वढेरा
पियुष चावला
प्रेराक मंकड
मार्कस स्टॉइनिस
मुंबई इंडियन्स
मोहसीन खान
रा. यश ठाकूर
रोहित शर्मा
लखनौ सुपर जायंट्स
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर 2022 एलिमिनेटर
सूर्यकुमार यादव
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement