LSG New Jersey: आयपीएलमध्ये दिसणार फुटबॉलचा रंग, आरसीबी आणि जीटीनंतर लखनऊनेही बदलली जर्सी
खनौ सुपर जायंट्सचा शेवटचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध (LSG vs KKR) होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या घरच्या मैदानावर होणार असून या सामन्यातही फुटबॉलचा रंग पाहायला मिळणार आहे कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्सप्रमाणे लखनौचाही रंग बदलणार आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) चा मोसम आपल्या समारोपाकडे वाटचाल करत आहे आणि आता फक्त काही सामने बाकी आहेत. सर्व संघ आपला शेवटचा सामना खेळणार आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा शेवटचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध (LSG vs KKR) होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या घरच्या मैदानावर होणार असून या सामन्यातही फुटबॉलचा रंग पाहायला मिळणार आहे कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्सप्रमाणे लखनौचाही रंग बदलणार आहे. लखनौ सध्या प्लेऑफच्या शर्यतीत ठाम आहे. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेल्या लखनौला त्यांच्या शेवटच्या सामन्यात प्लेऑफचे तिकीट मिळवावे लागेल आणि त्यासाठी संघ शनिवार, 20 मे रोजी कोलकाता येथे उपस्थित असेल. हे शहर नाईट रायडर्सचे माहेरघर असले तरी आता लखनऊशीही त्याचा विशेष संबंध आला आहे.
L I T 🔥 pic.twitter.com/8E4NHJFQch
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 18, 2023 07:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

