Team India Victory Parade Live Update: टीम इंडियाची विजयी परेड सुरू, रस्त्यावर चाहत्यांचा महापूर
Team India Victory Parade: टी-20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ दिल्लीहून मुंबईत पोहोचला आहे. मुंबईच्या नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपनडेक बसमध्ये भारतीय संघाची विजयी मिरवणुक सुरु झाली आहे. भारतीय संघाचे खेळाडू विजय रथावर स्वार झाले आहेत. टीम इंडिया मरीन ड्राइव्हवरून वानखेडे स्टेडियमच्या दिशेने निघाली आहे.
Tags
2024 ICC Men's T20 World Cup2024
2024 आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक
Indian Cricket Team
Mumbai
PM Modi
Pm Modi meet Indian Cricket Team
T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 trophy
Team India Victory Parade
टी-20 विश्वचषक 2024
टी-20 विश्वचषक 2024 ट्रॉफी
टीम इंडिया विजय परेड
पीएम मोदी
पीएम मोदी भारतीय क्रिकेट संघाला भेटले
भारतीय क्रिकेट संघ
मुंबई
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement