T20 विश्वचषक 2022 साठी Team India च्या नवीन जर्सीचे रविवारी होणार अनावरण

भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन जर्सीचे अनावरण रविवार, 18 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता मुंबई मध्ये केले जाईल.

Team India (Photo Credit - Twitter)

अधिकृत किट प्रायोजक MPL ने आज Twitter वर जाहीर केले की T20 विश्वचषक 2022 साठी भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन जर्सीचे अनावरण रविवार, 18 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता मुंबई मध्ये केले जाईल. मुंबईत या क्षणाची क्रिकेट चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. भारतीय खेळाडू पुढे कोणत्या रूपात दिसणार हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement