Team India's Flight Gets Water Salute At Airport: विमानतळावर उतरताच टीम इंडियाच्या फ्लाइटला देण्यात आलं वॉटर सॅल्युट, पाहा व्हिडिओ
टीम इंडियाचे मायदेशात भारतात जंगी स्वागत करण्यात आले. टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून मुंबईत दाखल झाली आहे. टीम इंडियाच्या विस्तारा फ्लाइट 'UK1845' ला मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर वॉटर सॅल्यूट देण्यात आला.
Team India Victory Parade: आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 अंतिम सामना 29 जून रोजी खेळला गेला. या सामन्यात भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा सात धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषक विजेतेपदावर कब्जा केला आहे. टीम इंडियाचे मायदेशात भारतात जंगी स्वागत करण्यात आले. टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून मुंबईत दाखल झाली आहे. टीम इंडियाच्या विस्तारा फ्लाइट 'UK1845' ला मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर वॉटर सॅल्यूट देण्यात आला. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या विमानाच्या दोन्ही बाजूला उभ्या राहिल्या आणि पाण्याचा फवारा मारला.
पाहा व्हिडिओ
Tags
2024 ICC Men's T20 World Cup2024
2024 आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक
Indian Cricket Team
Mumbai
PM Modi
Pm Modi meet Indian Cricket Team
T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 trophy
Team India Victory Parade
Team India's Flight Gets Water Salute At Airport
टी-20 विश्वचषक 2024
टी-20 विश्वचषक 2024 ट्रॉफी
टीम इंडिया विजय परेड
टीम इंडियाच्या फ्लाइटला विमानतळावर वॉटर सॅल्यूट मिळाला
पीएम मोदी
पीएम मोदी भारतीय क्रिकेट संघाला भेटले
भारतीय क्रिकेट संघ
मुंबई
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement