दिल्ली नंतर आता T20 World Cup 2024 Champions च्या स्वागताला मुंबई सज्ज; Victory Parade च्या ओपन डेक बसची पहा झलक (Watch Video)
एनसीपीए ते वानखेडे स्टेडियमपर्यंत टी 20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी मिरवणुक आज संध्याकाळी निघणार आहे.
Barbados मध्ये टीम इंडियाने T20 World Cup चे जेतेपद मिळवल्यानंतर मायदेशी परतलेली टीम इंडिया काही क्षणात PM Narendra Modi यांची भेट घेणार आहे नंतर संध्याकाळी 5 वाजता मुंबई मध्ये वानखेडे मैदानापर्यंत त्यांची Victory Parade निघणार आहे. त्यासाठी खास ओपन डेक बस तयार ठेवण्यात आली आहे. त्याची झलक आता समोर आली आहे तर दक्षिण मुंबई मध्ये या परेडच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू झाली आहे. Mumbai Traffic Diversions at Marine Drive Updates: टीम इंडिया च्या जंगी Victory Parade च्या पार्श्वभूमीवर मरीन ड्राईव्ह भागात आज दुपारी 3-9 दरम्यान वाहतूकीमध्ये बदल; पहा बंद रस्ते, पर्यायी मार्ग.
मरीन ड्राईव्ह परिसरात तयारी सुरू
.
Tags
ICC Men's T20 World Cup 2024
ICC T20 World Cup 2024 Champions
ICC T20 World Cup 2024 Winners
india national cricket team
Indian Cricket Team
T20 World Cup 2024
T20 World Cup 2024 Champions
Team India
टी २० वर्ल्ड कप २०२४
टी-20 वर्ल्ड कप
टीम इंडिया
टीम इंडिया परेड
टीम इंडिया मुंबई परेड
वानखेडे स्टेडियम
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement