Team India ची समुद्रकिनारी मस्ती, Virat-Rohit सह प्रत्येक खेळाडूने घेतला बोटिंग आणि बीच व्हॉलीबॉलचा आनंद (Watch Video)

आशियाकपमध्ये जबरदस्त सुरुवातीनंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू दुबईमध्ये मस्ती करण्याच्या मूडमध्ये दिसुन आले.

Team India Enjoy (Photo Credit - Twitter)

टीम इंडियाने (Team India) आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही जिंकले आहेत. या हायप्रोफाईल स्पर्धेत भारताने चांगली सुरुवात केली आहे. या जबरदस्त सुरुवातीनंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू दुबईमध्ये मस्ती करण्याच्या मूडमध्ये दिसुन आले. भारताकडेही वेळ आहे, त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह संघातील सर्व खेळाडू समुद्रकिनारी मजा करताना आणि फिरताना दिसले.

पहा व्हडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement