IND vs NZ T20 2022: ही ट्रॉफी मिळवण्यासाठी टीम इंडियाची न्यूझीलंडशी होणार टी-20 स्पर्धा, पहा फोटो

आज या टी-20 मालिकेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.

IND vs NZ (Photo Credit - Twitter)

भारतीय संघ सध्या न्यूझीलंडमध्ये (IND vs NZ) आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ वनडे आणि टी-20 मालिकेत सहभागी होणार आहे. मात्र, आज या टी-20 मालिकेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. यावेळी दोन्ही संघाचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) उपस्थित होते.

पहा फोटो

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now