टी-20 विश्वचषक 2021 सुरु होण्याअगोदरच भारतीय संघाला झटका, स्ट्रेंथ एन्ड कंडिशनिंग कोच Nick Webb पदाचा राजीनामा देणार

निक वेब यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

या महिन्यात यूएई आणि ओमानमध्ये सुरू होत असलेल्या टी -20 विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. टी -20 विश्वचषकानंतर संघाचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक निक वेब आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत. निक वेब यांच्यानंतर या पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement